नागरिकांच्या आरोग्यासाठी “राईट टू हेल्थ” कायदा आणणार-आरोग्यमंत्री तानाजी सावंत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी लवकरच "राईट टू हेल्थ" कायदा आणणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.काल धाराशिव इथं शासकीय...

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी – अंबादास दानवे यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी असून प्रत्यक्षात नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही,अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी...

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च...

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहिनांना एक लाख रुपयांचे अनुदान

मुंबई (वृत्तसंस्था) : पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय...

‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण...

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी निकाल देणार

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल देणार आहे.सर्वोच्च न्यायालयानं त्यांना याप्रकरणी १० जानेवारी पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले आहेत.आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी...

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पद्मदुर्गचा विकास आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : कोकणच्या पर्यटन विकासासाठी किनारी भागातील जलदुर्गांचा विकास करताना जेट्टीसारख्या सुविधांची उभारणी करावी. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ल्याकडे आकर्षित करण्यासाठी किल्ल्याच्या डागडुजीसह पर्यटन विकासाची कामे...

राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार – मुख्यमंत्री

मुंबई : वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड...

राज्य शासन कर्तव्य भावनेतून नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या...

दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर...