चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करण्याचे तसेच, केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी...
भाजपा धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याची नाना पटोले यांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाली असून पराभव दिसत असल्यानं ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत, अशा टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना...
कर्नाटकातल्या मराठीभाषकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज प्रचारसभेत सांगितलं. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी बेळगाव इथं आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या...
राज्यात सुरू असलेली विकासकामे ‘मिशन मोडवर’ पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : राज्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करावीत. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विविध...
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ई-प्रणाली संचाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ई-प्रणाली संचाचं उद्घाटन काल केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते झालं. दादर इथल्या स्वामी नारायण मंदिर योगी सभागृह इथं या...
जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशात जीडीपीच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य ठरलं आहे. विशेष म्हणजे थकीत कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या ३१ राज्य आणि केंद्रशासित...
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे राज्यात रस्त्यांची कामं दर्जेदार आणि...
जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या...
कोकणात बारसू प्रकल्प उभारण्यास जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध
मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या बारसू इथल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीला प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. ते काल नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. तेलशुद्धिकरणासारख्या प्रकल्पातून निसर्गाचा...
नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देश, लोकशाही आणि संविधान न मानणार्यांची लढाई आसल्याचं उपमुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : काल महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. दोन दिवसांपूर्वी तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं, त्या नजीक असलेल्या दामरंचा आणि थेट छत्तीसगडच्या...