लोकहिताच्या निर्णयातून राज्याचा विकास सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील जनतेला सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. राज्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी लोकहिताचे निर्णय घेऊन राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत मांडली. इंडिया...

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले आहे. या...

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल केली. काल पुण्यात याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ‘‘नवीन शैक्षणिक...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे अहमदनगर : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी...

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन...

कोविड चाचण्यात वाढ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ दिसत असल्यानं कोणत्याही प्रकारे गाफील न राहता कोविड चाचण्यात वाढ करण्याचे निर्देश, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला दिले...

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्वांना मास्क लावणं सक्तीचं

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचं करण्यात येणार आहे.  विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी...

शिवसेना भवनासह शिवसेनेची सर्व मालमत्ता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षाचे मुख्यालय शिवसेना भवनासह इतर सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. खासगी...

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!

मुंबई : राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात...

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या एकल विद्यापीठासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे. त्यासाठी आवश्यक सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री...