कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि प्रख्यात साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास...

जैन समाजाची लोककल्याणकारी भावना सर्वपरिचित- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे,...

राज्य शासनाचे आठ वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई : राज्य शासनाच्या आठ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून...

महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई : राज्य शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500  कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून...

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळेची संयुक्त जबाबदारी – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करण्यासाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप) शिष्यवृत्ती देण्यात येते. ही केंद्र शासनाची योजना असून अर्ज भरण्यासाठी शाळांनी...

अवकाळी पाऊस झालेल्या भागात पंचनामे करण्याचे आदेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या...

गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली...

महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे सरकारच्या विरोधात निदर्शनं

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी आणि सभात्याग

मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला. या शेतकऱ्यांना तत्काळ...

राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज पंचामृतावर आधारित राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाजघटकांचा...