प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

राष्ट्राला एकसंध ठेवण्याच्या मूलमंत्र जतनाची आवश्यकता मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, विश्ववंद्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 129 वी जयंती. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री...

राज्यावरील कोरोना संकटाच्या प्रभावी मुकाबल्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमिती

मुंबई : राज्यावरील कोरोना संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला हरविणे, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार...

चंद्रपूरमध्ये अडीच कोटी रुपयांची कोरोना प्रयोगशाळा उघडणार : मंत्री विजय वडेट्टीवार

महसूल वाढविण्यासाठी ऑनलाईन स्टँप ड्युटी सुरू करण्याची सूचना चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता गोळा करण्याची परवानगी मागणार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्ग तपासणी...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वस्तुवरील निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांची टॉर्च निर्मिती – उच्च व तंत्र...

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि संशोधन सुरू आहे.  त्याचाच एक भाग म्हणून वस्तुवरील निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांची टॉर्च  निर्मिती राज्यात करण्यात आली आहे, अशी माहिती  उच्च व तंत्र...

कोविड-१९ प्रमाणेच ‘सारी’ आजाराच्या नियंत्रणासाठी शासन सज्ज – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : कोरोना सोबतच ‘सारी’ या आजारासंबंधी माहिती घेण्यासाठी उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत मंत्रालय येथे आरोग्य सचिव व संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन श्री.अनुपकुमार...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबात साजरी करा – राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी नेहमीप्रमाणेच घराघरात उत्साह कायम आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत आपण कुटुंबियांसोबत घरातच जयंती साजरी करायची आहे. घराबाहेर एकजणही...

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

एका दिवसात 54 गुन्ह्यांची नोंद, 34 आरोपींना अटक, 11 वाहने जप्त तर 18 लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त मुंबई : टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद  आहेत. काल 12 एप्रिल...

प्रसार माध्यमातील सक्रिय पत्रकारांची कोविड – १९ चाचणी करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे...

मुंबई : मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रिय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज उद्योगमंत्री...

घरच्या घरीच समतेचा दिवा लावून संविधान रक्षणाचा संदेश द्यावा – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा   मुंबई : 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या जनतेला शुभेच्छा...

वाचन करुन घरातच जयंती साजरी करा – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे...

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन 14 एप्रिल हा दिवस वाचन दिन म्हणून घरातच साजरा करावा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...