भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मुंबई : समाजाचा रोष पत्करून महिलांसाठी उच्च शिक्षणाचे दालन खुले करणाऱ्या, मोठ्या जिद्दीनं, संघर्षानं डॉक्टरकीची पदवी मिळवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री...

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात आरोग्य संकट निर्माण, टाळाबंदी’मुळे आर्थिक उत्पन्नातही घट

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात आरोग्य संकट निर्माण झाले आहे, तसेच टाळाबंदी’मुळे आर्थिक उत्पन्नातही घट झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनात...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी परिवहन विभागाकडून ३ दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील परिवहन विभागातील मोटार वाहन अधिकारी संघटनेने प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 3 दिवसांचे वेतन (सुमारे 1 कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला...

‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी केंद्राने २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्राकडून 16 हजार 654 कोटींची थकबाकी 31 मार्चपर्यंत मिळावी; उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र    मुंबई : राज्यावर आलेलं ‘कोरोना’चं संकट, ‘टाळाबंदी’मुळे ठप्प पडलेली राज्याची अर्थव्यवस्था, राज्यउत्पन्नात सातत्याने होत आलेली घट या पार्श्वभूमीवर...

जंतूनाशकांची फवारणी आवश्यकतेनुसार पालिकाच करणार; सोसायट्यांनी फवारणी करू नये

कोरोना नियंत्रण कक्षाच्या बैठकीत निर्णय मुंबई : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद...

राज्यातील ३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; नवीन १७ रुग्णांची नोंद

राज्यातील एकूण रुग्ण संख्या 220 - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 220 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये...

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवांसाठी अन्न-निवाऱ्याची सोय करण्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचे निर्देश

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात विविध भागात अडकलेल्या तसेच अन्नावाचून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांचा शोध घेऊन त्यांच्या निवारा आणि जेवणाची सोय करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी एका संदेशाद्वारे...

विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी मुख्यमंत्र्यांनी केला ४५ कोटी निधी मंजूर

मुंबई  : कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी तसेच लॉकडाऊनमुळे विस्थापित झालेले आणि परराज्यातील अडकलेल्या कामगारांच्या व्यवस्थेसाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदेशानुसार 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विस्थापित कामगार यांच्यासाठी...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात; राज्य नियामक आयोगाची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज ही...