जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध; प्रधानमंत्र्यांशी देखील चर्चा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशव्यापी लॉकडाऊनमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही; दुकानांमध्ये गर्दी करू नका
कोरोनाविषयक अधिकृत माहितीसाठी राज्य शासनाचा व्हॉट्सअप ग्रुप
मुंबई : प्रधानमंत्र्यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचे व गोंधळण्याचे कारण नाही. कोरोनाचे संकट दूर...
प्रधानमंत्र्यांच्या ‘लॉकडाऊन’च्या घोषणेचे पालन होईल, परंतु दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहणार –...
मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देशभर ‘लॉकडाऊन’च्या घोषणेचे पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावे. परंतु याचा दूध, भाजीपाला, फळे, औषधै, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही...
अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून...
अखंडित वीजपुरवठ्यामुळेच जनतेला घरात थांबविणे शक्य – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
ऊर्जामंत्र्यांनी केले वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स, नर्सेस व पोलीस कर्मचारी यांचे नागरिकांकडून कौतुक होत असताना वीज पुरवठा करणारे वीज क्षेत्रातील इंजिनिअर्स, तांत्रिक...
महाराष्ट्रातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले; सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : कोरोना विषाणूमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना...
संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच राहणार
लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणीही काळाबाजार करू नये, साठा करू नये, या संकटाचा संधी म्हणून उपयोग करू नये असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांनी शासनास सहकार्य करावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
उद्योगांसाठी दीर्घकालीन हिताचे धोरण आखण्यास शासन कटिबद्ध
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाची राज्य शासनाला जाणीव आहे. उद्योग विश्वाला आधार देण्यासाठी आपण व्यापक उपाययोजनांचा आराखडा...
अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट
मुंबई : कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना...
अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे....
राज्यात कोरोना बोधितांची संख्या १०७
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मुंबईत ३ आणि अहमदनगरमध्ये १ नवा रुग्ण आढळला आहे.
अहमदनगरमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे....











