मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष

मुंबई : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने...

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे...

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासन निर्णयाद्वारे ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनामार्फत कळविण्यात आल्या आहेत. सर्वांनी घरीच थांबून या रोगाचा संभाव्य प्रसार थांबविण्यासाठी सहकार्य...

राज्यात आणखी १२ जण कोरोना बाधित;राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे...

मुंबई : कोरोनाचे राज्यात आज एकूण 12 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यामध्ये 8 रुग्ण मुंबई येथील तर 2 जण पुणे येथील...

दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR)व इतर माध्यमातून मदत करावी – आपत्ती...

मुंबई : कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवर नेहमीच राज्यातील अनेक संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे आले आहेत यावेळी ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी व बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे...

कंत्राटी, तात्पुरत्या कामगारांचे वेतन कापू नका; कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कामगार विभागाची आस्थापनांना विनंती   मुंबई : कोरोनाच्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करायचा आहे. या रोगाचे संक्रमण पूर्णत: थांबविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मोठ्या संख्येने येऊ नये, घरीच राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री...

डॉक्टर्स, नर्सेस म्हणजे लढणारे जवानच; जनतेने गर्दी करणे बंद करावे, सूचनांचे पालन करा –...

‘वॉर अगेंस्ट व्हायरस’ आपण निश्चित जिंकणार पंतप्रधान, केंद्राकडून पुरेसे सहकार्य मुंबई : कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनता निश्चितपणे शासनाला सहकार्य करीत आहे, त्यामुळे आपण ही साथ अजून...

मुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, कार्यालये आज मध्यरात्रीपासून बंद –...

कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाची महत्त्वाची पाऊले शासकीय कार्यालयातील उपस्थिती 25 टक्क्यांवर मुंबई : कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे...

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आज या संदर्भात आयोजित...

कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये यासाठी उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता – मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई : कोरोना साथीच्या रोगाचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करीत आहे. सध्या या रोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील संक्रमण अवस्थेत आपण आहोत. तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल, विशेषत:...