‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर...
मुंबई : मुंबई शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये अथवा गर्दीच्या ठिकाणी...
रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नाही – अन्न, नागरी पुरवठा...
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता...
केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविड-१९ संसर्गाचा धोका लक्षात घेता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आज...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्थेचे दोन वर्षांचे व्यवस्थापन पुरस्कार जाहीर
मुंबई : राज्याच्या जलनितीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. सहभागी सिंचन यशस्वी होण्यासाठी पाणी वापर संस्थाचे व्यवस्थापन कार्यक्रम असणे व पाणी वापर...
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मंत्रालयातील दालनातून कामकाजाला सुरूवात
मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या शूर पोलीस शिपाई अरुण जाधव यांचा सत्कार
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावरील दालन क्रमांक...
कोरोनाचा मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी १ नवा रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या...
मुंबईत ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई : कोरोनाचे राज्यात आज मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याची एकूण रुग्ण संख्या ४१...
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे...
अपार्टमेंट्स मालकांना अपिलाचा अधिकार
मुंबई (वृत्तसंस्था) : अपार्टमेंट्स मालकांना देखील अपिल करण्यासंदर्भातील अधिकार देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
अपार्टमेंट्स विषयक महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, 1970 मधील तरतुदींची अंमलबजावणी करतांना, आता असे आढळून आले...
कोरोना संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाहीत अनावश्यक गर्दी,...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह 41 रुग्ण असून एका वृद्ध रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. उर्वरित 40 पैकी 7 रुग्णांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे असून एक रुग्ण गंभीर आहे....
नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे स्क्रीनिंग करावे – गृहमंत्री अनिल देशमुख
‘कोरोना’ च्या अनुषंगाने तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश
मुंबई : 'कोरोना' विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे ‘स्क्रिनिंग’ करण्यात यावे. नव्याने भरती होणाऱ्या बंद्यांना आवश्यकता असल्यास इतर बंद्यांपासून वेगळे...











