मास्क, सॅनिटायजरचा काळा बाजार केल्यास कारवाई करणार- अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची...
मुंबई : जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने २ प्लाय आणि ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायजर या बाबींचा समावेश जीवनाश्यक वस्तुमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वस्तूंचा कृत्रिम...
महिंद्रा कंपनीतर्फे ‘स्मार्ट’ प्रकल्पासाठी १४ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द
मुंबई : राज्य शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सीएसआर निधी अंतर्गत महिंद्रा अँड...
सर्व महाविद्यालये आणि संस्थांच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळवल्या जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापिठासंबंधी सर्व महाविद्यालये आणि संस्थांच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळवल्या जातील, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं आज जाहीर केलं.मुंबई विद्यापीठाच्या १४० कोटी रुपयांच्या ठेवी येस...
कोरोनाबाबत समाजमाध्यमावर अफवा पसरवणा-या आणि चुकीची माहिती देणा-यांवर कठोर कारवाई करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाबत समाजमाध्यमावर अफवा पसरवणा-या आणि चुकीची माहिती देणा-यांविरोधात राज्य पोलिसांचा सायबर सेल कठोर कारवाई करणार आहे. सायबर सेल समाज माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याची...
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणमध्ये ग्रीनफिल्ड महामार्ग
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीजवळून जाणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे
मुंबई : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर 500 किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग (Express Way) कोकणच्या किनारपट्टीवर अस्तित्वात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री...
ऑर्थर रोड कारागृहात संशयित रुग्ण कैद्यांना ‘क्वारंटाईन’ करण्याची व्यवस्था- गृहमंत्री अनिल देशमुख
‘कोरोना’ पार्श्वभूमीवर कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीचे प्रमाण वाढविणार
मास्कची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांची गय नाही
बनावट सॅनिटायझर बनविणाऱ्या, विकणाऱ्यांवर कठोर कारवाई
सोशल मीडियावर खोटा प्रचार करणाऱ्यांवर सायबर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे
उपचारांना नकार देणाऱ्या संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यास आरोग्य...
कृषीपंप वीज जोडणीबाबत धोरण प्रस्तावित – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : सभागृहामध्ये सदस्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार व त्यांनी केलेल्या सुचनांची नोंद घेऊन १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता धोरण प्रस्तावित करण्यात येत असल्याचे ऊर्जा मंत्री...
मांडवा बंदराजवळ प्रवासी बोट उलटली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातल्या मांडवा बंदराजवळ एक प्रवासी बोट उलटली. मात्र या बोटीतल्या खलाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
मुंबईहुन मांडवाच्या दिशेन ८८ प्रवाशांना घेऊन निघालेली ही बोट...
उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण तयार करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : राज्यातील उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत लवकरच धोरण तयार करण्यात येईल. याविषयीचे सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी अभ्यासगटाची निर्मिती करण्यात येत आहे, असे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभा...
सर्व शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत....











