कोकणाच्या विकासाला प्राधान्य देणारा सर्वांच्या हिताचा अर्थसंकल्प – उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे
मुंबई : कोकणच्या विकासाला प्राधान्य देऊन कोकणाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी फळबाग विकास, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय यावर विशेष लक्ष देऊन उममुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर...
शेतकऱ्यांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सन 2020-21चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा सन्मान करणारा असल्याचे सांगत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे...
राज्याच्या सर्व विभागांना यथोचित न्याय देणारा अर्थसंकल्प – जलसंपदामंत्री जयंत पाटील
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्व विभागांना यथोचित न्याय देणारा अर्थसंकल्प असून मी त्याचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
सिंचन...
मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शालेय मुले-मुली या दोघांनाही संवेदनशील बनविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतील. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासंदर्भात पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असून पाचवी...
मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा पत्राने मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांना सुखद धक्का
सर्वोच्च व्यक्तीने केलेल्या कौतुकाने कामाचे चीज झाल्याचे समाधान
मुंबई : मंत्रालयात येणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेव्हा अगत्यपूर्वक गुलाब फुले आणि एक पत्र देऊन त्यांचे स्वागत केले जात होते, तेव्हा...
सीएए, एनपीआर व ‘एनआरसी’संदर्भात अभ्यास करण्यासाठी ६ मंत्र्यांची समिती – मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची...
मुंबई : सीएए, एनपीआर व एनआरसी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली ६ मंत्र्यांची समिती नेमण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे...
राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विधानभवनात नियंत्रण कक्ष
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 26 मार्च, 2020 रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा...
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाख २३ हजारांची मदत
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाख 23 हजार...
राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : राज्यातील नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील 21 नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव नीति आयोगाकडे पाठविण्यात आला असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य गिरीशचंद्र...
राज्यातील बेकायदा पॅथॅालॉजींविरोधात कठोर कारवाई – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई : राज्यातील बेकायदा पॅथॉलॉजींविरोधात आरोग्य विभागाच्या मदतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाशी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जगन्नाथ शिंदे...











