स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत गाडगेबाबा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. नांदेड इथं, गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यात ठिकठिकाणी...

अण्णा हजारे यांचं केंद्र सरकार विरोधात मौन आंदोलन सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेसंबंधित संसदेत प्रलंबित असलेले कायदे करावेत, निर्भया प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली जावी, तसंच  राष्ट्रीय पातळीवर महिला मदत क्रमांक ठेवावा यांसह इतर मागण्यांसाठी जेष्ठ...

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना राज्यात शांतता राखण्याचं मुख्यमंत्र्यांच आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी राज्यात शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी विधानसभेत याबाबतचं निवेदन केलं. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं...

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठासमोर सादर केलं. सिंचन घोटाळ्याप्रकरणी सिंचन विभागाशी...

अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराचे वितरण अमरावती : सामान्यांच्या जीवनाला आदर्शवत बनविण्यात इतिहासाचे मोलाचे स्थान आहे. रूढी, परंपरांना छेद देऊन अहल्यादेवींनी समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण भारतभरात त्यांना आदराचे...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सागर बंगला

नागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आलेले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा आदेश महाराष्ट्र...

शासकीय; निमशासकीय स्तरावर ओबीसींच्या भरलेल्या जागांचा तपशील सादर करण्याच्या सूचना

नागपूर :  शासकीय तसेच निमशासकीय स्तरावर गेल्या दहा वर्षात ओबीसींच्या किती जागा भरल्या याची माहिती देण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सामान्य प्रशासन विभागास दिल्या. ओबीसी विभागासमोरील...

आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळण्याबाबत आढावा बैठक...

नागपूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळणेबाबत आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात...

डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि...

मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न

नागपूर : मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) विद्यार्थ्यांना शाळेमध्ये  पाठ्यपुस्तक आणि गणवेश...