प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात ४ लाख २१ हजार घरे

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ५ लाख ७८ हजार १०९ लाभार्थींना घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख २१ हजार ३२९ घरे बांधण्यात आली आहेत. केंद्र शासनाने सन...

पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याची शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांची...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर पाहता अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण,क्रीडा व युवक...

आप्पासाहेब पाटील यांची असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष तिसऱ्यांदा...

कराड : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री. आप्पासाहेब पाटील यांची तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रेस कौन्सिल ऑफ...

पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण

60 हजार हून अधिक युवकांना रोजगार, स्वयंरोजगार प्राप्त मुंबई : राज्यातील सुमारे पावणेदोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर 60 हजारहून अधिक युवकांना रोजगार/स्वयंरोजगार प्राप्त झाला...

८० वर्षे वयावरील सेवानिवृत्तीधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन-वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई :  शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०/८५/९०/ आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन/...

गोरेगाव परिसरातील दीड हजार पूरबाधितांना मदतीसाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांचा पुढाकार

मुंबई : मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गोरेगाव परिसरातील पूरस्थितीची पाहणी करून सुमारे दीड हजाराहून अधिक पूरबाधितांना मदत पुरविली. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना यामुळे मोठा...

क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

नागपूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. रामगिरी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलींद...

अतिवृष्टीमुळे मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात आज शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई : मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरसह मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा...

महाराष्ट्रातील उद्योगात भूमिपुत्रांना ८० टक्के प्राधान्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्यात उभारल्या जाणाऱ्या उद्योगातील नोकरीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. आजही राज्यातील उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य दिले जाते, अशी माहिती उद्योगमंत्री...

‘प्रज्वला’ उपक्रमाद्वारे बचतगटांच्या महिलांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे – महाराष्ट्र सायबर व महिला आयोगाचा...

मुंबई : राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना इंटरनेटचा सुयोग्य वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन व्हावे व सायबर गुन्ह्यांविषयी...