दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासन करणार – शिक्षणमंत्री आशिष शेलार
मुंबई : राज्यात ज्या भागात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे, तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील १५...
नागरिकांना गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन...
मुंबई : लोणावळा येथील ‘मगनलाल फूड प्रॉडक्ट्स’ या चिकीचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याबाबतचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले होते. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार संबंधित कंपनीवर...
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे विरोधी पक्षनेते...
मुख्यमंत्री, मंत्री यांच्या बंगल्यांच्या पाण्याचे देयक थकल्यासंदर्भातील वस्तुस्थिती
मुंबई : मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानांच्या पाण्याची देयके नोव्हेंबर-2018 मध्येच भरण्यात आली होती. तथापि जुनी भरलेली देयके व मे-2019 मध्ये प्राप्त झालेल्या देयकांमध्ये तफावत आढळून आल्यामुळे ही...
मुंबईत आयोजित भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला सुमारे 1,30,000 लोकांची भेट
मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात 8 मे 2019 पासून हे प्रदर्शन सुरु झाले. आतापर्यंत 1,30,000 लोकांनी प्रदर्शनाला...
आषाढी वारी २०१९ मार्गदर्शिकेचे प्रकाशन
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना वारीच्या संदर्भात अद्ययावत माहिती मिळावी, महत्वाचे फोन नंबर उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “आषाढी वारी २०१९” या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुलांमधील कलागुणांना संधी मिळवून देण्याचे दिव्याज फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "मिट्टी के सितारे" या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीची बक्षीसे प्रदान
मुंबई: संगीत क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, पण संधी मिळत नाही अशा मुलांना संधी मिळवून देण्याचे कार्य दिव्याज फाऊंडेशनच्यावतीने होत...
अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधनवाढीचा प्रश्न चालू अधिवेशनात मार्गी लावू – महिला व बालविकास मंत्री...
अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला विश्वास
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री...
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासण्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांचे निर्देश
जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घेण्याचेही निर्देश
मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंत्रालयात...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करणार – सहकार मंत्री सुभाष देशमुख
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पुरवणी मागणीतून निधी मागितला असून प्रलंबित अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर लवकर वळते करण्यात येणार असून शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सहकारमंत्री...