जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही – उपसंचालक (माहिती) मोहन राठोड
पुणे : जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही. या क्षेत्रातील व्यक्तींना समाजाला न्याय देण्याची संधी असते, त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन पुणे विभागाचे उपसंचालक...
बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात डायलेसिस सेवा सुरु
ज्येष्ठ नागरिक, बीपीएल रेशनकार्डधारकांसाठी मोफत;इतरांसाठी दोनशे रुपयात
बारामती : येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालायासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने पूर्ण वेळ कंत्राटी स्वरूपाचे डायलेसिस ऑपरेटर हे पद जिल्हा शल्यचिकित्सकांनी...
भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत जनजागृती उपक्रमांचे आयोजन
पुणे : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना हि केंद्र सरकार मार्फत सन २००८ पासून संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. इतर कंपनींच्या तुलनेत सामान्य जनतेला अतिशय अल्प दरामध्ये औषधे उपलब्ध व्हावेत...
सुट्टीच्या मोबदल्यात अधिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध
पाच दिवसांचा आठवडा निर्णयाचे स्वागत
पुणे : राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्यामुळे सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ, पुण्यातील राजपत्रित अधिकारी व कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी...
महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे राजदत्त यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
पुणे : महाआरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये 'कब कब, जब जब' या लघुपटाला प्रथम क्रमांक मिळाला. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत यांच्या हस्ते अनुपम बर्वे आणि शिरीष दरक यांनी तो स्वीकारला. स्मृतीचिन्ह,...
आरोग्य शिक्षण उपक्रमांतर्गत महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे आयोजन
पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिक्षण व माहिती व संवाद उपक्रमात प्रथमच लोक सहभागातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल सन 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे. आरोग्य शिक्षण कार्यात...
महिला सक्षमीकरणासाठी काम करीत असलेल्या संस्थांना अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुरक्षितता आणि जीवनमान उंचावणे या माध्यमातून मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असलेल्या संस्थांना संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी...
छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम जाहिर
बारामती : मा.भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम निर्धारीत केला आहे. भारत निवडणूक आयोगाने सदर कार्यक्रमास...
बोलीभाषा हेच मराठी भाषेचे सौंदर्य – माहिती उपसंचालक मोहन राठोड
पुणे : बोलीभाषा हे मराठी भाषेचे सौंदर्य असून त्यातूनच मराठी भाषा समृध्द झाली आहे. मराठीला अधिक समृध्द बनविण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे, असे...
भारत स्टेज -4 मानकाच्या वाहनांची विक्री व नोंदणी दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी करावी
बारामती : मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार दिनांक 1 एप्रिल 2020 पासून केवळ भारत स्टेज – 6 प्रदूषण मानकांचीच वाहने विक्री करता येतील व नोंदणी करता येतील. त्यामुळे भारत स्टेज -4...