रास्तभाव दुकान परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार
पुणे : पुणे जिल्हा ग्रामीणमधील 13 तालुक्यातील 357 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूरी बाबतचा जाहीरनामा 1 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार असून परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
जाहीरनाम्यातील सविस्तर अटी...
सारथीमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा संपन्न
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) २५० विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा) स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रवेश...
जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय पुणे आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख जिल्हा...
फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त भारत सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे....
वनाझ परिवार विद्यामंदिरात मनोरंजनासोबत भेटवस्तू देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत
पुणे : वनाझ परिवार विद्या मंदिर कोथरूड पुणे या शाळेत विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस" अत्यंत उत्साहात व आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. याबाबत माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिताताई दारवटकर...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देहूमधल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण
पुणे : पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथं नव्यानं उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिळा मंदिराचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी...
देशातील पहिलं आधुनिक टेलिमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार – राजीव चंद्रशेखर
पुणे : पुणे महापालिकेच्या बाबुराव शेवाळे रुग्णालयात देशातील पहिलं आधुनिक टेलिमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल केली. या रुग्णालयाला आणि निरामय...
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पालखीमार्ग व पालखीतळांना भेट
वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये याची दक्षता घेण्याचे प्रशासनाला निर्देश
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा...
सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला 10 कोटी रुपयांचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल,...
एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले
पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे...