पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील सी ओ ई पी मैदानावरील जम्बो कोविडवरील उपचार रुग्णालय बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
याठिकाणी...
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहु नये – उपमुख्यमंत्री अजित...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्हयातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा
● केंद्र सरकार कडून लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन
●जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात कमीत...
पुणे जिल्ह्यातील कोरोना काळात 47 हजार 857 मे. टन मोफत अन्नधान्याचे वाटप
पुणे : कोरोना 19 च्या प्रादुर्भावामूळे उद्भवलेल्या कठीण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मे 2021 ते 18 जून 2021 पर्यंत जिल्हा अन्नधान्य पुरावठा विभागामार्फत जिल्हयामध्ये 47 हजार 857.26 मे टन मोफत अन्नधान्याचे...
प्रशिक्षण कालावधीत घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग शासन व समाजासाठी करा : परिवहनमंत्री ॲड.अनिल परब
पुणे : प्रशिक्षण संस्था ही संस्कार करण्याची जागा असते. प्रशिक्षण कालावधीत घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शासन व समाजासाठी काम करण्याची अपेक्षा परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी व्यक्त...
छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
पुणे : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावतीकरण करणे कार्यक्रम घोषित केला असल्याची माहिती २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी...
प्रशासनाने पुढील दोन दिवसांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...
पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिल्यास निर्बंध आणखी शिथील करणार
बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी पॉझिटिव्हिटी दर पाच...
पुणे पोलिसांच्या ‘माय पुणे सेफ’ ॲपसह बदली सॉफ्टवेअरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 'माय पुणे सेफ' ॲप व बदली सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस...
परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा : प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित...
सानुग्रह अनुदान योजनेत पुणे जिल्हयाची राज्यात आघाडी
48 हजार 134 रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मंजूर
परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित
पुणे : जिल्हयातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1 हजार 500...
आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून सुरु
पुणे : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दिनांक 11 जून 2021 पासून संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे....
संपूर्ण महाराष्ट्रात बार्टीच्या वतीने वृक्षारोपण पंधरवाड्याचे आयोजन
पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने समतादूत प्रकल्पांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात लोकसहभागातून 5 जून ते 20 जून 2021 या कालावधीत...