अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे -पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
पुणे:- बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू...
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
पुणे : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार संजय जगताप, माजी आमदार मोहन जोशी, विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त डॉ.अनिल रामोड,...
रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद
पुणे:- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप, नागरिकांच्या सुरक्षेसाठी...
पुणे: महाराष्ट्र पोलीसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट' होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक स्मारकं आजपासून पर्यटकांसाठी खुली
पुणे (वृत्तसंस्था) :कोरोना प्रतिबंधक निर्बंधांमुळे बंद असलेला पुण्यातला ऐतिहासिक शनिवारवाडा आज पर्यटकांसाठी उघडणार आहे.
आगाखान पॅलेस, कार्ला आणि भाजे येथील लेण्या, शिवनेरी किल्लाही आज पासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येत असून...
अटल भूजल योजनेंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन
पुणे: भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी 'अटल...
नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया – उच्च...
पुणे: नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया आहेत असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
संसदेच्या केंद्रीय सभागृहात दिनांक १२ जानेवारी, २०२१...
राज्यात बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही कुक्कुटपालक, अंडी व मांस खाणा-या...
पुणे : राज्यात वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये अथवा कोंबडयांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मर्तूक झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुटपालक, अंडी...
अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश...
पुणे: जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी फुले वाड्यात केले अभिवादन
पुणे :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला शिक्षक दिन संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आज फुले वाडा येथे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे...