महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार अधिकार प्रदान
पुणे : जिल्हयात विविध भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच विविध मागण्यांकरिता विविध संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने केले जातात....
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जलजीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन
गावातील नागरी सुविधांची उणिव दोन वर्षात भरून काढणार – पालकमंत्री
पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतली उणिव येत्या दोन वर्षात भरून काढण्यात...
पुणे शहरात ५००० इलेक्ट्रॉनिक बाईक्स भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार
पुणे: पुणे शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी पीएमपीएमएलची बस, खासगी कंपन्यांच्या टॅक्सी आणि रिक्षा असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र एकाच व्यक्तीला प्रवास करण्यासाठी पुणे महापालिका शहरात भाडेतत्त्वावर सुमारे ५००० इलेक्ट्रॉनिक...
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील 'कोरोना' प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना' बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा...
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समिती...
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समिती बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस सदस्य सचिव...
पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 6 हजार 823 रुग्ण, विभागात आज 336 बाधित रुग्णांची वाढ - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन...
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राचे फायर सेफ्टी ऑडिट करुन घ्यावे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे...
पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी नवल...
देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...
राजेंद्र सरग यांचा माजी राज्यमंत्री उल्हासदादा पवार यांच्या हस्ते गौरव
पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्यावतीने राजेंद्र सरग यांचा व्यंगचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी राज्यमंत्री उल्हास दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विठ्ठल...
नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचे आरोग्य मंत्री टोपे यांनी मानले आभार
पुणे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाला भेट देवून पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार...