आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पालखी महामार्गाची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे : आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर चालू असलेल्या प्रकल्पांच्या कामाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...

मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाशच्या वस्तुंची जादा दराने विक्री करणाराची माहिती द्यावी

पुणे : सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तुंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होण्याची...

खाजगी रुग्‍णालयांमधील कोरोना रुग्‍णांचा औषधोपचार खर्च नियोजन समितीच्‍या निधीतून करणार

पुणे : पुणे जिल्‍ह्यातील ग्रामीण तसेच पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळातील कोरोनाबाधित (कोवीड 19) रुग्‍णांवरील मान्‍यताप्राप्‍त खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये होणा-या औषधोपचारावरील खर्च जिल्‍हा नियोजन समितीतील निधीतून करण्‍यात येणार असल्‍याची...

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित...

‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : बारामती शहरासह तालुक्यात 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी 'कोरोना' प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती येथे उपमुख्यमंत्री...

पुणे विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 3 हजार 955 मजूर...

पुणे : शासनाच्याी निर्देशानुसार पुणे विभागात कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्यात पार्श्व भूमीवर 17 एप्रिल पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सोशल डिस्टेंसिंग ठेवून कामे सुरू करण्यात आली...

‘मतदार पडताळणी कार्यक्रम ॲप’चा मतदारांनी उपयोग करुन घ्यावा – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुध्दीकरणासाठी मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विविध ॲप उपलब्ध करून दिलेले असून अधिकाधिक मतदारांनी या ॲपचा उपयोग करुन घेतल्यास मतदार यादीमधील माहिती अद्ययावत...

पुणे स्मार्ट सिटी वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

डॅश बोर्ड प्रणालीची जाणून घेतली माहिती कोराना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा  निधी कमी पडू देणार नाही पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वॉर रुम (डॅश बोर्ड)...

स्मारक निर्मितीमध्ये जुन्या व आधुनिक काळाची सांगड घाला : अन्न व नागरी पुरवठा मंत्री...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या...

पुण्यातल्या ग्रामीण भागातला लम्पी त्वचा रोगाचा वाढता प्रसार पाहता गुरांचे बाजार आणि वाहतुकीवर बंदी

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनावरांमध्ये लंम्पि त्वचा रोगाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्ह्यातील गुरांचे बाजार आणि गुरांच्या वाहतुकीवर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख...