समर्थ भारत परिवाराकडून विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर्स वाटप

पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना समर्थ भारत परिवार या सामाजिक संस्थेकडून या हिवाळ्यामध्ये स्वेटर्स भेट देण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी बहुल भागामध्ये हिवाळ्याची...

पुण्याहून जम्मू काश्मीरला 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक रवाना

 जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित प्रशासनाशी केला पाठपुरावा पुणे : राज्य शासनाच्या वतीने जम्मू-काश्मीर प्रशासनाशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाठपुरावा केल्यानंतर येथील नागरिकांना परवानगी मिळाली, व जम्मू काश्मीर...

पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारला

पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख आज बुधवारी सकाळच्या सुमारास रुजू झाले. डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात असून सातारा...

पुण्यात जम्बो कोविड रुग्णालयात ५० डॉक्टर आणि १२० पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे इथल्या जम्बो कोविड रुग्णालयात ५० डॉक्टर आणि १२० पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आणि जम्बो कोविड रूग्णालयाचे कार्यकारी अध्यक्ष रुबल...

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट

आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली....

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राचे फायर सेफ्टी ऑडिट करुन घ्यावे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे...

पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले. जिल्हाधिकारी नवल...

पुणे विभागात 36 हजार 71 क्विंटल अन्नधान्याची तर, 7 हजार 188 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय...

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 36 हजार 71 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 188 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली...

चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गतनोंदणी असलेल्‍या रूग्णालयांनी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक – विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर   

पुणे : चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्‍या रूग्णालयांना निर्धन रूग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेऊन मोफत उपचार व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवून ५० टक्के दराने...

जेजुरी तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी ३४९ कोटी रुपयांच्या निधीला राज्यसरकारची मान्यता

पुणे (वृत्तसंस्था) : जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातली पहिल्या टप्प्यातल्या कामांना मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात...