शिवाजीनगर-हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण...
१ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल
पुणे : नूतन वर्षानिमित्ताने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी गर्दी करत असतात त्यामुळे १ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मार्गावर पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल...
सरकारी मालकीच्या जमिनी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देणार
पुणे : सरकारी मालकीच्या जमिनी सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक किंवा अन्य धर्मादाय प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देण्याचे नवे धोरण राज्य सरकारने निश्चित केले आहे. गावनिहाय अशा जमिनींची यादी तयार...
पुणेकरांना धोलेरा सर प्रकल्पात गुंतवणुकीची संधी
पुणे : गुजरातमधील अहमदाबाद या अत्यंत महत्त्वाच्या शहरालगत जगातील आकाराने सर्वांत मोठ्या नियोजित ग्रीन स्मार्ट सिटीचे काम प्रगतिपथावर असून यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आता पुणेकरांनाही उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन...
सुट्टीच्या मोबदल्यात अधिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध
पाच दिवसांचा आठवडा निर्णयाचे स्वागत
पुणे : राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्यामुळे सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ, पुण्यातील राजपत्रित अधिकारी व कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा
आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महसूल विभागातील सर्व जिल्हयातील प्रशासकीय प्रमुखांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद...
राष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा
पुणे : केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार व अर्थ सांख्यिकी संचालनालय अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 वी फेरी माहे जानेवारी, 2020 ते डिसेंबर, 2020 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. ही पाहणी राष्ट्रीय...
पुणे शहरात ५००० इलेक्ट्रॉनिक बाईक्स भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार
पुणे: पुणे शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी पीएमपीएमएलची बस, खासगी कंपन्यांच्या टॅक्सी आणि रिक्षा असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र एकाच व्यक्तीला प्रवास करण्यासाठी पुणे महापालिका शहरात भाडेतत्त्वावर सुमारे ५००० इलेक्ट्रॉनिक...
29 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन -जिल्हा क्रीडा अधिकारी विजय...
पुणे : राज्यातील युवकामध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत 1994 पासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे...
नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : राज्यात काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित...