पुणे विभागात कोरोना बाधित 726 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 726 झाली असून विभागात 82 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 591 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 15 रुग्ण  गंभीर...

भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती

पुणे : पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी...

कोविड-19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : राज्यात तसेच पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा (कोविड- 19) संसर्ग व प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता...

कोविड-19 किंवा तत्सम आजारासंबंधी तात्काळ उपचारासाठी आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला तळेगाव दाभाडे येथील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा पुणे : कोविड-19 किंवा तत्सम आजारासंबंधी तात्काळ उपचारासाठी सर्व आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज करण्यात येत आहे. भविष्यात कुठलीही...

मोफत समुपदेशनातून मानसिक आधार

पुणे : कोरोना विषाणूच्‍या त्रासामुळे जिल्‍हा, राज्‍य, देश नव्‍हे तर सारे जग त्रासून गेले आहे. ‘जनता कर्फ्यू’, ‘लॉकडाऊन’, ‘घरातच रहा’ यामुळे अनेक जण नाईलाजाने घरातच आहेत. ज्‍यांना एकांताची सवय...

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे : सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी; याअनुषंगाने आपल्या अधिनस्त निवडणूक विषयक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित...

स्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार

दोन श्रेणींमध्ये ‘स्मार्ट पुणे’ विजयी, बंगळूरमध्ये होणार पुरस्कार वितरण पुणे : दोन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) राष्ट्रीय स्तरावर दोन ‘स्मार्ट प्रकल्प पुरस्कार’ पटकावले आहेत. स्मार्ट...

कोरोनाचा बाऊ करुन मालक वर्गाने कामगाराचें शोषण करु नये : डॉ. रघुनाथ कुचिक

पुणे : कोरोना काळात उद्योग क्षेत्राला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. ज्यांचे कुटुंब अल्प उत्पन्न गटात होते त्यांचे आतोनात हाल झाले. असंघटीत कामगारांची तर वाताहात याकाळात झाली. कामगारांसंबंधी...

पुणे जिल्ह्यासाठी ५२० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सन २०२०-२१  च्या ५२०.७८ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आणि १७८.२१ कोटींच्या अतिरिक्त मागणीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली...

शिवभोजन केंद्रांमार्फत फूड पॅकेटद्वारे थाळी विक्री – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : सद्यस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 14 शिवभोजन केंद्रे सुरु असून या केंद्रावरुन शासन निर्देशाप्रमाणे फूड पॅकेट थाळी रु. 5/- या दराने विक्री सुरु आहे. सोशल डिस्टंसिंगची...