‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन
स्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहर नियोजनावर तज्ञांनी केला उहापोह
पुणे- लिव्हिंग लॅब (जिवंत प्रयोगशाळा)- डिजिटल शहर म्हणून पुणे शहराचा शोध या विषयावर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने आयोजित...
परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा : प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित...
सानुग्रह अनुदान योजनेत पुणे जिल्हयाची राज्यात आघाडी
48 हजार 134 रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मंजूर
परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित
पुणे : जिल्हयातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1 हजार 500...
वैयक्तिक माहिती देताना सावधानता बाळगा ; सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील
सायबर गुन्हे व महिला सुरक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न
पुणे: अकाउंट हॅकद्वारे फसवणुकीपेक्षा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना दिल्याने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच महिलांनी भावनिक होऊन वैयक्तिक माहिती शेअर करु...
सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात…
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची ग्वाही
9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात सर्वप्रथम पुण्यात कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर शासन व प्रशासन स्तरावर चिंतेची बाब निर्माण झाली होती. दुबईहून विमानाने आलेल्या प्रवाशांमुळे...
पुणे विभागात कोरोना बाधित 1085 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1085 झाली असून विभागात 181 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 831 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 73 रुग्णांचा...
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुख्यालय (सामाजिक वनीकरण), पुणे या पदी श्री. विवेक खांडेकर यांची...
पुणे : मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे या पदावर कार्यरत राहीलेले भारतीय वनसेवेचे सन १९९५ च्या बॅचचे अधिकारी श्री.विवेक खांडेकर यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्यालय (सामाजिक वनीकरण), पुणे या...
जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन
पुणे: जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार...
पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन...
नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार राज्यमंत्री शंभूराज देसाई
पुणे: परंपरागत व्यवसाय प्रशिक्षणात सुधारणा करुन उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही गृह...
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या –...
पुणे : पुण्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात...