जिल्हा नियोजन विभागाची कामे लवकरच एका क्लीकवर – जिल्हा नियोजन अधिकारी केंभावी

पुणे : जिल्हा नियोज विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1 एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात...

जम्मू काश्मीरसाठी ८० जण रवाना – जिल्हाधिकारी राम

पुणे : पुणे येथे शिकणारे जम्मू-काश्मीरचे ६५ विद्यार्थी व १५ नागरिकांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तेथून हे सर्व ८०...

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद ; महसुली कामकाजात गतिमानतेचा ‘पुणे पटर्न’

पुणे : जिल्ह्यात १० ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ९ हजार ६८९ अर्जाबाबत कामकाज झाल्याने ही...

महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण

'कोरोना' संकटाविरुध्द एकजुटीने, निर्धाराने लढू -उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण करून...

पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत 27 लाख 21 हजार कुटुंबांना लाभ...

पुणे : पुणे विभागात स्वस्त धान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज रोजी 9 हजार 86 दुकाने सुरु आहेत. स्वस्त धान्य दुकांनामधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे...

पुणे विभागात कोरोना बाधित 1200 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 939 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 77 रुग्णांचा...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने घोडेगाव पोलिसांना मास्क व सॅनिटायझर

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी आहे, मात्र पोलिस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठिक-ठिकाणी पोलिस तैनात...

एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी

मुंबईच्या धर्तीवर कोरोनाच्या उपचारासाठी तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा - उपमुख्यमंत्री अजित पवार • कोरोना संसर्ग बाधित तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णाला तातडीने उपचार करा • कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधी कमी...

पुणे विभागातून 2 लाख 5 हजार 684 प्रवाशांना घेऊन 154 विशेष रेल्वेगाडया रवाना –...

पुणे : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 2 लाख 5 हजार...

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली...