कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार...

जिल्‍हाधिकारी राम यांची राजेंद्रनगर वसाहतीला भेट

पुणे : जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी राजेंद्रनगर वसाहतीला भेट देऊन तेथील नागरिकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. 25 सप्‍टेंबर रोजी झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे येथील रहिवाश्‍यांच्‍या घरांत पाणी घुसले होते व पुरांत...

लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येते. या लाभार्थ्यांनी धान्य...

देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...

एसटीच्या सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या करण्यासाठी प्रयत्न करू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : मेट्रोवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून तो आवश्यक असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या ३ हजार बसेसचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात केलेले असून सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या...

कोरोना रुग्‍णांमध्‍ये सकारात्‍मक जीवनशैलीसाठी उपक्रम- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

पुणे : कोविड किंवा कोरोना म्‍हटलं की रुग्‍ण किंवा त्‍याच्‍या नातेवाईकांच्‍या मनात भीती निर्माण होते. वास्‍तविक पहाता कोरोना हा काही जीवघेणा आजार नाही. वेळेवर उपचार घेतले तर कोरोनावर मात...

अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश...

पुणे: जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...

सिम्बॉयोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाचा प्रथम पदवीदान समारंभ उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रांनी एकत्रित...

पुणे : उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रांनी एकत्रित येऊन रोजगार निर्मितीवर भर देण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. किवळे येथील सिम्बॉयोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाचा प्रथम पदवीदान समारंभ उद्योगमंत्री सुभाष...

पुणे विभागात कोरोना बाधित 1हजार 31 रुग्ण, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

* विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे * विभागामधील 47 लाख 51 हजार 802 घरांचे सर्वेक्षण पूर्ण * 1 कोटी 82 लाख 71 हजार 857 व्यक्तींची तपासणी पुणे : विभागातील कोरोना बाधीत...

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर

पुणे : देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर झाला असून येत्‍या शनिवारी 1 जून रोजी पुण्‍यामध्‍ये सन्‍मानपूर्वक...