नगर विकास प्रधान सचिवांनी केली विविध भागांची पाहणी

पुणे : नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वाब सेन्टर व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. पहाणी अंतर्गत भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळेतील...

मावळच्या हितासाठी सुनिल शेळकेंना संधी द्या – शरद पवार

तळेगावातील सभेने मोडले आजपर्यंतच्या गर्दीचे विक्रम तळेगाव : मावळचा निकाल सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तुमचा उत्साह, उपस्थिती हे सगळं स्पष्ट सांगतोय. मावळ तालुक्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी, आक्रमक रीतीने तालुक्याच्या विकासाचा...

जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

पुणे : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता...

कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

पुणे : राज्यातील कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत आज घेण्यात आला. राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची...

“गाव तेथे दवाखाना” संकल्पने अंतर्गत डॉक्टरांना दवाखाना सुरू करण्यास मदत देऊ – उमेश चव्हाण

पुणे : ग्रामीण भागात गावपातळीवर दवाखाना नाही, तालुक्यातील एकूण गावांच्या तुलनेत अर्ध्या गावांमध्ये दवाखानाच नाही. परिणामी वेळेवर उपचार मिळत नाहीत, आजार आणि वेदना सहन करण्याची वेळ येते. योग्य सल्ला...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय लेखा समिती कार्यालयास दिली भेट

पुणे : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बी.जे.रोड येथील राज्यस्तरीय लेखा समिती कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांकडून कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, सचिव...

गावठाण मिळकतींचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण व भूमापन प्रकल्प यशस्वीपणे राबवा: -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख ...

पुणे : जिल्ह्यातील गावांच्या गावठाणामधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी महसूल व भूमि अभिलेख यंत्रणांनी अचूकपणे व जबाबदारीने कामे...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तात्काळ जिल्हा जात...

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात...

राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी पूर्वनियोजन बैठक संपन्न

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम 25 जानेवारी, 2020 रोजी जिल्हयात साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे पूर्वनियोजनासंदर्भात उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हा निवडणूक अधिकारी सावंत म्हणाल्या,...