परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ; अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित...

पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,...

पुणे :- पुणे विभागातील  5  लाख 13  हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5  लाख 42  हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14  हजार  146 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण  15 हजार 156  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे...

माध्यमांनी ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनावे – ज्येष्ठ संपादक अरुण खोरे

पुणे : आजच्या घडीतील सर्वात मोठी समस्या बनलेल्या फेकन्यूजवर मात करण्यासाठी पत्रकारांनी सत्यनिष्ठा जपण्याबरोबरच  'नाही रे' वर्गाचा आवाज बनण्याची अपेक्षा ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केली. विभागीय माहिती कार्यालय...

पुर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मोफत अन्नधान्य वाटप

पुणे :  पुणे जिल्हयातील मुळा, मुठा व इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुरामुळे  पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठी  असलेल्या पुणे शहरा मधील जुनी सांगवी, दापोडी , पिंपरी,...

संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेत तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

▫️कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही ▫️'गंभीर' लक्षणांच्या रुग्णांना प्राधान्याने खाटा उपलब्ध करुन द्याव्यात ▫️31 ऑगस्टपर्यंतची संभाव्य स्थिती लक्षात घेत गतीने उपाययोजना करा पुणे : पुणे जिल्हयातील 'कोरोना' बाधित...

कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत अग्रेसर होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज – केंद्रीय कृषि मंत्री...

'फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी' राष्ट्रीय परिषदचे पुणे येथे आयोजन पुणे :कृषि क्षेत्रात काळानुरूप बदल करून शेतकऱ्याला संपन्न करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत पुढे...

पुणे जिल्ह्यात लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या दुकानदारांनाच दुकानं उघडता येणार

पुणे :पुणे जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवरची दुकानं काही अटींवर पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांना दिली. लसींच्या...

औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात – अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड

पुणे : औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केल्या. जिल्हा उद्योग मित्र समिती सभा साहेबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी...

पुणे विभागातील 4 लाख 78 हजार 330 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 78 हजार 330 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 10 हजार 449  झाली आहे....

कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून

पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका...