कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

पुणे : राज्यातील कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत आज घेण्यात आला. राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची...

श्री क्षेत्र भिमाशंकर येथे  भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द

पुणे :  श्री क्षेत्र भिमाशंकर येथे  श्रावण महिन्यात येणा-या भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगतानाच बसेसच्या माध्यमातून भाविकांना प्रवास सुखकर होईल, असा विश्वास वित्त व...

दिव्यांगांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता विभागामार्फत सन 2019 करीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामकरणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचेकडून खालील प्रमाणे पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींना सन...

स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरला विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.नवल किशोर राम...

कोरोना रुग्ण संख्येत भर पडू नये, यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक...

पुणे विभागात कोरोना बाधित 726 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 726 झाली असून विभागात 82 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 591 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 15 रुग्ण  गंभीर...

खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पिटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील...

जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्‍थापन- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोरोना विषाणूचा (कोविड-19 ) प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने लॉकडाऊनच्‍या कालावधीत पुणे जिल्ह्यातील विस्थापित कामगार / मजूरांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात विस्थापित कामगार तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली...

कोरोनाच्या अनुषंगाने केन्द्रीय चमूने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती

▪️कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा. ▪️सर्व विभागाने समन्‍वयाने काम करावे. ▪️धान्याचे वितरण सुव्यवस्थितपणे व्हावे. ▪️कोरोनाविषयी जागरूक राहा,पण भीती बाळगू नका,असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करा. पुणे : वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या...

सुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे

तळेगाव : मावळच्या जनतेने आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा खरा विकास फक्त सुनिल शेळके यांच्यासारखा दमदार नेताच करू शकतो. फसवे दावे करणाऱ्या लोकांना आता घरी बसवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू...

तुम्ही घरीच थांबा,आम्ही निरनिराळ्या पद्धतीने तुमच्या पर्यंत आमचा आवाज पोहचवत राहू

पुणे : कोरोनाव्यारस बद्दल जागृती करण्यासाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्यांनी संगीताची साथ घेतली- गाण्याच्या माध्यमातून धैर्य ठेवण्याचा संदेश दिला. https://twitter.com/PuneCityPolice/status/1244586597489639424?s=09