निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना उपमुख्यमंत्रीतथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारयांच्या हस्ते मदतीचा धनादेश
पुणे : निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाहागाव येथील मंजाबाई अनंता नवले (वय 65 वर्षे) आणि नारायण अनंता नवले (वय 38 वर्षे) यांच्या वारसांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार...
कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी समन्वयाने काम करा- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
पुणे : कोरोनाविरुध्दची लढाई आपल्याला बरीच काळ लढाई लढावी लागणार आहे. या संकटकाळात प्रशासन चांगले काम करीत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम केल्यास या विषाणूवर...
कृषी दिन व कृषि संजिवनी सप्ताह निमित्त कृषि आयुक्तांनी घेतली महीलांची शेतीशाळा
पुणे : हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषि दिन व कृषि संजिवनी सप्ताहाचे औचित्य साधून कृषी आयुक्त सुहास दिवसे व महाराष्ट्र राज्याचे वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय...
लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सप्टेंबर २०२२ चे धान्य घेतले नाही अशा लाभार्थ्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य प्राप्त करुन...
पुणे विभागात 32 हजार 791 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 49 क्विंटल भाजीपाल्याची आवक – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 32 हजार 791 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 49 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा- गृहमंत्री अनिल देशमुख
पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ....
आठवडे बाजारात शिबीरांचे आयोजन करुन जात पडताळणीसाठीचे अर्ज भरुन घ्या
समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बार्टीला सूचना
पुणे : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने बार्टीने राज्यातील आठवडी बाजारात जात पडताळणीचे अर्ज भरून घेण्यासाठी शिबिरे आयोजित...
पुणे विभागातील 4 लाख 22 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 22 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 79 हजार 456 झाली आहे....
भारत स्टेज -4 मानकाच्या वाहनांची विक्री व नोंदणी दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी करावी
बारामती : मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार दिनांक 1 एप्रिल 2020 पासून केवळ भारत स्टेज – 6 प्रदूषण मानकांचीच वाहने विक्री करता येतील व नोंदणी करता येतील. त्यामुळे भारत स्टेज -4...
देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
पुणे येथे शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राचा उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान समारंभ
पुणे : देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. शैक्षणिक...











