शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

पुणे : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषि विभागाने आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, असे स्पष्ट निर्देश कृषी...

पुणे जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू कराण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : पुणे जिल्ह्यात कोविड संसर्गाचं प्रमाण कमी झालं असल्यानं, कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून येत्या १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू कराव्यात, आणि महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा...

अतिवृष्‍टीमुळे बाधित ठिकाणांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली पाहणी

पुणे : 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित खेड- शिवापूर तसेच सुखसागर नगर, इंदिरा नगर, बिबवेवाडी, ट्रेझर पार्क, टांगेवाले कॉलनी, मित्रमंडळ, दत्तवाडी येथील आपत्तीग्रस्त ठिकाणांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा देण्यासाठी मिशन मोडवर काम करा- पालकमंत्री...

पुणे :  सन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत, 2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन महसूल,सार्वजनिक बांधकाम मंत्री...

पुणे विभागात 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर, 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

शिरुर तालुक्यातील ३२९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते जल जीवन अभियानांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि इतर १९ गावातील...

इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी

पुणे : जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर आज प्रथमच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधाकरीता करण्यात येत असलेल्या...

‘मॅग्नेट’ सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्पाद्वारे राज्यात एक हजार कोटीची कृषि क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा...

मुलांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर पालकांचे लक्ष हवे ; सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण

पुणे : इंटरनेटच्या माध्यमातून मुला-मुलींच्या फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण...

दुबई येथे जाऊन आलेले, कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

पुणे : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण्‍ आढळून आले आहेत. सदर रुग्ण्‍ नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही...