“जनतेला स्वतःच कुलुपे तोडायला भाग पाडू नका’ भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांचा सरकारला...
पुणे : "महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे" या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले....
पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 586 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 586 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 468 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात आतापर्यंत एकूण 586 कोरोना बाधित रुग्ण...
पालखी सोहळयामध्ये वारकऱ्यांना सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात
पुणे : आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे जिल्हयामध्ये पालखी सोहळयाच्या कालावधीमध्ये वारक-यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या. पालखी सोहळा – 2019 च्या...
केंद्र सरकारच्या योजना गतीने राबवा : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
पुणे : केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या योजना गतीने राबवा, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती चे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी...
जिल्हाधिकारी राम यांच्याकडून भारती हॉस्पीटलच्या चमूचे कौतुक
पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरा मेडीकल स्टाफ यांच्या समर्पित भावनेने व सेवेने कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. येथील भारती...
दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष...
पुणे विभागात 27 हजार 567 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 305 क्विंटल भाजीपाल्याची आवक...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 27 हजार 567 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 305 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
पुणे लोकसभेच्या इतिहासामध्ये गिरीश बापट यांना सर्वाधिक मताधिक्य
पुणे : भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा तब्बल ३,२४,९६५ इतक्या मोठय़ा मताधिक्याने पराभव करत पुणे लोकसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय मिळविला. पुणे लोकसभेच्या...
सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना प्राधान्य द्या : डॉ. पी. पी. वावा
पुणे : सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या विविध योजनांना प्राधान्य देऊन या योजनांचा लाभ गरजू कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ. पी....
डिजिटल इंडिया सप्ताह २५ जुलैपासून नागरिकांना मिळणार केंद्रीय योजनांची माहिती
पुणे : भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलै दरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह साजरा करण्यात येणार असून र्व नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिक वापर व्हावा यासाठी...