शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्याकरीता महा ई-सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र रात्री 9...

पुणे : जिल्हयातील शेतक-यांना पिक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहु नये. याकरीता जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्यासाठी महा ई सेवा...

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन-जिल्हा अधिक्षक...

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२०-२१ या खरीप हंगामापासून राज्यात तीन वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतक-यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी...

नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित...

■शासनस्तरावरील विषय मार्गी लावणार ■ स्थानिक प्रशासनाने आमदारांशी समन्वय ठेवून विकास कामे पूर्ण करावीत ■ विकास कामांच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही पुणे : 'कोरोना'चा सामना करताना, विकास कामांनाही गती द्यावी....

संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेत तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

▫️कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही ▫️'गंभीर' लक्षणांच्या रुग्णांना प्राधान्याने खाटा उपलब्ध करुन द्याव्यात ▫️31 ऑगस्टपर्यंतची संभाव्य स्थिती लक्षात घेत गतीने उपाययोजना करा पुणे : पुणे जिल्हयातील 'कोरोना' बाधित...

पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकात कारगिल विजय दिवस सोहळा

पुणे : जगातील सर्वात प्रतिकूल प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाखच्या कारगिल-द्रास क्षेत्रातील शौर्य आणि पराक्रमाची गाथा म्हणून दर वर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या...

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक व्यापक करण्यासाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार...

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना मदत

पुणे, दिनांक 25- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरवण्‍यात आले. पुण्‍यात त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या या कार्यक्रमास आमदार चेतन...

गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा- गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ....

पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 77 हजार 826 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर पुणे : पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...

डॉक्टर्संनी मिशन मोडवर काम करावे -विशेष कार्य अधिकारी सौरभ राव

पुणे : कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारीवर्ग चांगले काम करत आहेत. पुण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व टिकविण्यासाठी तसेच भविष्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या...