डॉक्टरांनी खाजगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू...
पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊल
मुंबई : पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार...
शाह कुटुंबियांकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस 2 लाख 22 हजार 222 रुपयांची मदत
पुणे : पुणे येथील नानचंद भोगीला शाह (वय-86 वर्षे), पत्नी सुमन नानचंद शाह (वय-79 वर्षे) यांच्या लग्नाच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वतीने व मुलगा अजय नानचंद शाह, नातु रोहन...
पुणे विभागात 39 हजार 734 स्थलांतरित मजुरांची सोय 1 लाख 12 हजार 190 मजुरांना...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 154 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 399 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 553 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये...
कोरोनाबाधित महिलांच्या बाळांची मिल्क बँक बजावत आहे, आईची भूमिका
पुणे : कोरोना विषाणूचे बळी लहान मुलेही पडत आहेत. आईला कोरोना झाला तर बाळास आईजवळ जाता येत नाही आणि आईला कोरोना झाला तर बाळाला आई जवळ जाता येत नाही....
पुणे विभागात 3 हजार 515 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 242 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 3 हजार 515 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 242 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
पुणे शहरात दुकाने चालू ठेवण्याबाबत मनाई आदेश कायम
पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय, दिल्ली यांचे दिनांक 24 एप्रिल 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार लॉकडाऊन कालावधीत दुकाने चालू ठेवण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय गृह...
गंभीर आजारी रुग्णांसाठी ‘रुग्ण सहायता कक्ष’कार्यान्वित! उपचारांसाठी कक्षाशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधण्याचे आवाहन
बारामती : ‘कोराना’चा प्रसार रोखण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून राज्यासह देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदीचा परिणाम इतर गंभीर आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांवर होवू नये यासाठी ‘रुग्ण सहायता कक्षा’शी...
खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार
पुणे : पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.प्रशासनाने गाफील न राहता पूर्व तयारी म्हणून शहरातील खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री...
पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील 1815 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न्धान्याचे...