विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला खासगी हॉस्पीटलच्या प्रमुखांकडून कोरोनाच्या प्रतिबंधाबाबतच्या तयारीचा आढावा

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यातील खासगी हॉस्पीटल व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख, खासगी डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधला. कोरोना...

हडपसर येथे दिव्यांग व्यक्तींना घरपोच जीवनावश्यक वस्तू तर लोहगाव कळस येथे 300 व्यक्तींना दररोज...

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून गरजू, स्थलांतरीत लोकांना जिल्हा प्रशासनाच्या मदतीने वेळेत मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकारातून जिल्हयात परप्रांतातील अडकलेल्या मजूर...

ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समन्वय अधिका-याची नियुक्ती

पुणे : जिल्‍हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या अनुषंगाने लॉकडाऊन असल्‍यामुळे जिल्‍हयातील जेष्‍ठ नागरीक व दिव्यांग व्यक्ती यांना निर्माण होणा-या समस्‍यांचे निराकरण करणे आवश्‍यक आहे. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय...

‘लॉकडाऊन’मुळे बावधनच्या 250 कुटुंबांना धान्य व अत्यावश्यक वस्तूंचे वितरण जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाने गरजू कुटुंब...

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात काही अडचण येवू नये, यासाठी तसेच इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण...

जिल्हयातील तक्रारनिवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

पुणे : कोरोना विषाणुतच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थितीत लागु करण्यात आली आहे. जिल्हयातील इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु असून त्याचा नंबर 020- 26123371 /1077 टोल फ्री नंबर...

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू

पुणे : कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील...

निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त

पुणे: निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये 106 आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध...

शिवभोजन केंद्रांमार्फत फूड पॅकेटद्वारे थाळी विक्री – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : सद्यस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 14 शिवभोजन केंद्रे सुरु असून या केंद्रावरुन शासन निर्देशाप्रमाणे फूड पॅकेट थाळी रु. 5/- या दराने विक्री सुरु आहे. सोशल डिस्टंसिंगची...

जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून भारती हॉस्‍पीटलच्‍या चमूचे कौतुक

पुणे : जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या रुग्‍णांची संख्‍या वाढत असली तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरा मेडीकल स्‍टाफ यांच्‍या समर्पित भावनेने व सेवेने कोरोनाबाधित रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाणही लक्षणीय आहे. येथील भारती...

पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध विभागीय आयुक्त...

विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा पुणे : पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. मार्केटमध्ये विभागात 9 हजार 330 क्विंटल अन्नधान्याची...