लॉकडाऊन.. पुणे विभागात बेघर-विस्थापित नागरिकांसाठी 214 निवारागृहे ; 64 हजार 926 विस्थापितांची सोय विभागीय...

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात 64 हजार 926...

ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीची जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पहाणी

पुणे : कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत  5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम...

तुम्ही घरीच थांबा,आम्ही निरनिराळ्या पद्धतीने तुमच्या पर्यंत आमचा आवाज पोहचवत राहू

पुणे : कोरोनाव्यारस बद्दल जागृती करण्यासाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्यांनी संगीताची साथ घेतली- गाण्याच्या माध्यमातून धैर्य ठेवण्याचा संदेश दिला. https://twitter.com/PuneCityPolice/status/1244586597489639424?s=09

पोलीस यंत्रणेशी वाद न घालण्‍याचे विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन

पुणे : पोलीस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांच्‍याशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया, घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल, याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत...

कोरोनाविरुध्‍दच्‍या लढाईत डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे – विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

पुणे : कोरोना हा विषाणू समाजाचा शत्रू असून त्‍याच्‍याविरुध्‍दच्‍या लढाईत शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्‍हैसेकर यांनी केले....

कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाहीत : जिल्हाधिकारी नवल...

पुणे : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाहीत, यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवश्यक ते उपाय योजले आहेत. जिल्हाधिकारी राम यांच्या मार्गदर्शनाखाली उप...

ज्येष्ठ महिलेच्या अडचणीची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी घेतली तात्काळ दखल

पुणे : 'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी देशासह पुणे 'लॉकडाऊन'! नागरिकांनी घरी थांबण्याच्या शासन आणि प्रशासनाच्या सूचना! पुण्यातील बाणेरमधील 'अथश्री' ही ज्येष्ठ नागरिक असणारी. थोडक्यात सांगायचं तर ज्येष्ठांची सोसायटी! घरात काही सामान...

औषधे, किराणामाल, भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे...

*अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इंधन पुरवण्यात यावे *लॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका *पीक काढणीची कामे शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता घेऊन सुरु ठेवावीत *अत्यावश्यक साधनसामुग्रीची ने-आण करणाऱ्या वाहनांवर स्टिकर आवश्यक पुणे : पुणे जिल्ह्यात...

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक- जिल्हाधिकारी राम

पुणे : जिल्ह्यामध्ये  कोरोना विषाणूचा ( कोव्हीड 19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांची इन्सिडेंट कमांडर (Incident Commander) म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

कोरोनाच्या दोन व्यक्तींना डिस्चार्ज-विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या ज्या  दोन व्यक्ती अँँडमिट झाल्या होत्या, त्यांच्या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत,  त्यामुळे आज त्यांना डीस्चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे  तीन पेशंट अडमिट...