21 व्या शतकातील पोलीस स्मार्ट आणि तंत्रज्ञानस्नेही असणे आवश्यक- राज्यपाल
पुणे : एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे, यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव...
मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू
पुणे : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्था, उद्योजक, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे...
2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा देण्यासाठी मिशन मोडवर काम करा- पालकमंत्री...
पुणे : सन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत, 2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन महसूल,सार्वजनिक बांधकाम मंत्री...
भीमाशंकरला एमटीडीसी पर्यटक निवासाचे उद्घाटन
पुणे : भीमाशंकर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) भव्य पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत रुजू केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौद्रे,...
शालेय शिक्षणमंत्री अँँड. आशिष शेलार यांच्या हस्ते पुण्यात व्हर्चुअल क्लासरूम स्टुडिओचे उद्घाटन
पुणे : शालेय शिक्षणमंत्री अँँड. आशिष शेलार यांनी पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या संकुलात उभारण्यात आलेल्या स्टुडिओचे उद्घाटन केले. या स्टुडिओच्या माध्यमातून...
पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यात परिवहन विभागाचा राहील पुढाकार-परिवहनमंत्री दिवाकर रावते
पुणे : पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आलेली मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्यावर वाहतुकीचे नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
पूरबाधितांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून पाठविल्या ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू
सुबोध भावेंनी घेतली आयुक्तांची भेट
पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.
उपायुक्त श्रीमती निलिमा धायगुडे यांच्या...
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा 72 वा वर्धापनदिन समारंभ
पुणे : स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते सकाळी...
अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार
शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार
शाळा दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य,पोषण आहार, उपलब्ध करणार
पूरग्रस्त विद्यार्थी पाठ्यपुस्तक योजना राबविणार
पुणे : राज्यातील 21 जिल्ह्यातील 2...
आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
बाधीत कुटुंबांना 5 हजारांची मदत रोखीने;उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होणार
पुणे : पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपातळी ताशी एक इंचाहून अधिक या वेगाने ओसरत आहे....