ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप
पुणे : ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अँपमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल...
हवेली तहसील कार्यालयात विशेष लोकअदालत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या ६७ सातबारांबाबत निर्णय
पुणे : ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व १ ऑगस्ट महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर हवेली तहसील कार्यालयामध्ये विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सात-बारा संगणकीकरण अंतर्गत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या अहवाल-१ मधील ६७...
राष्ट्रीय लोक अदालतीचे १३ ऑगस्ट रोजी आयोजन
पुणे : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या लोक अदालतीमध्ये न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी. फौजदारी, मोटार...
निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल – मुख्य निवडणूक अधिकारी...
पुणे : निवडणूक प्रक्रियेतील अनुभवाची देवाणघेवाण व भविष्यातील नियोजन करताना तसेच निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेसाठी आयोजित कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा...
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी मोहिमस्तरावर करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत...
सैनिक कल्याण विभागाच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा
पुणे : कारगिल युद्धात शहीद सैनिकांच्या बलिदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धामध्ये तसेच अन्य शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता...
नागरिकांना सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने उपलब्ध कराव्यात- राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त...
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना कायद्याने मिळणे अपेक्षित असलेली सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि त्याचबरोबर विहित केलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी...
मतदार यादीतील नोंदीचे आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण
मतदारांना आधार क्रमांक सादर करण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पुणे : भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम २०२१...
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – डॉ.सुहासिनी घाणेकर
पुणे : राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी...
विविध व्याधी असलेल्या 63 वर्षीय रुग्णावर पुण्यातील लष्कराच्या कार्डीओ-थोरॅसिक सायन्सेस संस्थेतील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया
पुणे : पुणे येथील लष्कराच्या कार्डीओ-थोरॅसिक अर्थात हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या कार्डीओ-थोरॅसिक सायन्सेस या संस्थेतील डॉक्टरांनी एका 63 वर्षीय माजी लष्करी अधिकारी असलेल्या रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. सशस्त्र...