प्रसिद्ध लेखक प्रकाशक अरुण जाखडे याचं पुण्यात निधन
पुणे : पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात झोपेत ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते ६५ वर्षांचे होते. आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. मराठी...
74 व्या लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७४ व्या सेना दिनानिमित्त, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांनी पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहिली....
जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
पुणे : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता...
पुणे जिल्ह्यात वढु बुद्रुक येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्र्यांची तत्वत:...
पुणे : पुणे जिल्ह्यात वढु बुद्रुक इथं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजुरी दिली. यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे...
कोरोनाच्या सर्व प्रकारांचा अहवाल एकाच चाचणीद्वारे देणाऱ्या किटचं पुण्यातल्या जीनपॅथ डायग्नॉस्टिक सेंटरकडून संशोधन
पुणे : पुण्यातील जीनपॅथ डायग्नॉस्टिक सेंटरनं एकाच चाचणीद्वारे कोरोनाच्या सर्व प्रकारांचा शोध घेण्याचा संच तयार केला आहे. कोविडेल्टा नावाच्या या संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं मान्यता दिली आहे. डेल्टा...
पुण्यात सीएफएसएल प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुणे इथं सीएफएसएल, अर्थात केंद्रीय न्यायसहायक शास्त्र प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. शहा यांनी आज पुण्यात श्रीमंत दगडूशेट गणपतीचं दर्शन घेऊन...
लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या १०० टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून दुसरी मात्रा देखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहित...
पुण्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘घर घर दस्तक’ मोहिमेत मुदतवाढ
पुणे: पुण्यात ओमिक्रॉनबाधित आढळल्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून लसीकरणाला आणखी प्राधान्य दिलं जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'घर घर दस्तक' या मोहिमेला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे....
मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणे : भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली...
भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवा -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे: भक्ती, ज्ञान आणि कर्माने स्वतः चारित्र्यवान होत चारित्र्यसंपन्न समाज आणि विश्वबंधुत्वाची भावना प्रस्थापित करण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती...