कोविड 19 लसीकरण मोहीमेस प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या लसीकरण मोहीमेकरीता प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज सांगितले.
मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य...
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले...
पुणे:- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ....
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले जयस्तंभास अभिवादन
पुणे:- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आज अभिवादन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत,
आमदार अशोक...
पुणे विभागातील 5 लाख 38 हजार 949 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 38 हजार 949 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 62 हजार 615 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 37 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 629 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...
चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू होणार-प्रादेशिक परिवहन अधिकारी
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे या कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
वाहनांची नविन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक...
कोरोना काळात मान्यता नसतानाही सुरू केलेल्या शाळांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे निलम गोऱ्हे यांचे...
पुणे : कोरोना काळात मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणं हा गंभीर गुन्हा असून त्याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा आणि शिक्षण विभागानं त्यावर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती...
पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू
पुणे: पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गावांत आवश्यक तेवढी आरोग्य यंत्रणा उभारण्यात येणार असून,पुणे शहराप्रमाणे या गावांतील नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी...
पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 60 हजार 717 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 396 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या...
पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 937 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 937 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 59 हजार 946 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 559 रुग्णांचा मृत्यू झाला...
भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार आहे.
त्याच्या पूर्वतयारीसाठी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार काल पुण्यात आले असता या विद्यापीठातून...