Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

हवामानशास्त्र विभागाकडील हवामान अंदाजविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येणारे हवामान अंदाज, पर्जन्यमान अंदाजविषयक सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ....

समलिंगी विवाह याचिकांवर कारवाई करण्यासाठी राज्यांना प्रतिवादी बनवण्याची सरकारची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळविण्यासंबधी याचिकांवर कारवाई करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार बनवण्याची विनंती केली...

प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची...

पुणे : नाममात्र १ हजार रुपये नोंदणी शुल्क आणि १ हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा...

प्राध्यापक जी एन साईबाबा आणि इतरांना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा तसंच इतरांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं,...

समलिंगी विवाहांच्या वैधतेबद्दल प्रश्न उभे करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समलिंगी विवाहांच्या वैधतेबद्दल प्रश्न उभे करणाऱ्या याचिका समूहावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच...

कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधे घ्यायला केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी निवड आयोगातर्फे विविध प्रकारची कामं करणारे बिगर तांत्रिक कर्मचारी निवडण्यासाठीची परीक्षा, तसंच संयुक्त उच्च माध्यमिक स्तरावरची परीक्षा १३ प्रादेशिक...

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे...

स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट इथ भाविकांची गर्दी

मुंबई (वृत्तसंस्था) : श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी आज अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी केली होती. आज पहाटे...

रस्ते वाहतूक क्षेत्राबाबत धोरण निश्चितीमध्ये राज्यांनी सहकार्य करण्याचे नितीन गडकरी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि हाय-वे मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनासाठी सर्व राज्यांनी धोरण आणि व्यूहरचनेला अधिक बळकट करण्यासाठी सशक्त...

पुण्यातल्या एका शाळेच्या इमारतीवर राष्ट्रीय तपास संस्थेकडून कारवाई

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं गेल्या रविवारी पुण्यातल्या एका शाळेचे दोन मजले ताब्यात घेतले. या ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा गट मुस्लिम तरुणांना...