Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी – छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. बीड इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची काल पाहणी...

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन

मुंबई :  भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले. उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार...

आनंदाचा शिधा वाटपाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून आढावा

पुणे : राज्य शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काळेपडळ- हडपसर येथील स्वस्त धान्य...

धर्मादाय रुग्णालयाने गरीब व निर्धन रुग्णास नियमानुसार उपचार द्यावेत – धर्मादाय सह आयुक्तांच्या सूचना

पुणे : सार्वजनिक धर्मादाय न्यासांतर्गत नोंद असलेल्या आणि वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च असलेल्या रुग्णालयांनी गरीब रुग्णांना सवलतीच्या दराने नियमानुसार व निर्धन रुग्णांस...

नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन : जगातील सर्वात मोठी चित्रपट संग्रह मोहीम

दिग्गज अभिनेते, दिग्दर्शकांनी केले एनएफडीसी-एनएफएआयच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे कौतुक नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट हे मनोरंजनापेक्षाही अधिक असे काहीतरी आहे. ते देशाची संस्कृती, इतिहास आणि सामाजिक...

जलदिवाळी – “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया” अभियानाचा प्रारंभ

जल प्रशासनामध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे या मोहिमेअंतर्गत 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना स्वमदत गट भेटी देणार नवी...

पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयात डेअर डेव्हिल्स शो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 52 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या विजयाचा उत्सव म्हणून, लष्कराच्या दक्षिण  कमांडने 4 नोव्हेंबर 2023...

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातल्या सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातील सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयात...

अनेक जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी व्यवस्थेत देखील काही बदल करावे लागतील – परराष्ट्र मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या जग वादळी परिस्थितीमधून जात असताना अनेक जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी व्यवस्थेत देखील काही बदल करावे लागतील असं आज परराष्ट्र मंत्री ...

निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलाच्या समस्येत भर घालणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर जाण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची गरज असून, लोकांनी निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडणे...