Ekach Dheya
अमृत कलश यात्रेच्या सांगता समारंभानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचं उद्दिष्ट असून त्यासाठी प्रत्येक भारतवासीयाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं....
सरदार पटेल आणि महात्मा गांधीमधील पत्रव्यवहार मार्गदर्शक – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई: सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार म्हणजे देशाला प्रेरणा देणारा ऐतिहासिक वारसा आहे. एकमेकांच्या विचारांचा आदर, एकमेकांप्रती संवेदनशीलता जपत तितक्याच ताकदीने...
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेश स्थापना दिवस साजरा
मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस राजभवन येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.
केंद्र शासनाच्या...
रेशन वितरणातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पश्चिम बंगालचे मंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांना ईडीची अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयाने पश्चिम बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना कथित रेशन वितरणातल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काल रात्री अटक केली. ते सध्या पश्चिम...
भारतीय मोबाईल काँग्रेसच्या ७ व्या आवृत्तीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्स- जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्याच्या दिशेनं सरकार प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी...
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. नवे पुरावे सादर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे...
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे. यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि...
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर अहमदनगर...
राज्यभरातून आलेल्या ४१४ कलशांचं मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर पूजन
मुंबई (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश हा देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच त्यांच्या आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे....