Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंत्रालयात घुमला ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर मुंबई : राज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्य शासनाला...

राज्यभरातल्या सव्वा २ हजारांहून अधिक ग्रामपंचातींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, तसंच २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी, येत्या ५ नोव्हेंबरला मतदान...

विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना

पुणे : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन न्युट्रलिटी सुविधा...

फूल शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेत फूलपिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण पुणे : फूलांवर मूल्यवर्धन प्रक्रियेद्वारे त्यातील नैसर्गिक रंग, सुवासिक द्रव्य मिळवावीत तसेच सुकविण्याच्या अत्याधुनिक पद्धतीद्वारे सुकवून...

जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक असून, राज्यांमधले पाण्याचे विवाद संपवण्यावर भर द्यायला हवं असं उपराष्ट्रपती...

डॉ. भारती पवार यांची पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळातल्या कोझिकोडेइथल्या निपाह बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांच्या १५ पैकी ११ जणांना निपाहची बाधा झाली नसल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. निपाह विषाणू...

अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि समर्पण महत्त्वाचे असल्याचे प्नधानमंत्र्यांनी...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने येत्या ६ ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलावलं आहे. दोन्ही गटांनी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत सुनावणीला उपस्थित राहावं असा...

मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार ठरला आहे. आतापर्यंत ३६ राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वातंत्र्य सैनिक...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला...