Ekach Dheya
दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्कासाठी विविध पर्यायी उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे : दूरध्वनी, इंटरनेट संपर्कव्यवस्था नसलेल्या दुर्गम (शॅडो) भागातील मतदान केंद्रावर विविध पर्यायी उपाययोजना करण्यासाठी महसूल, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह बीएसएनएलसह अन्य खासगी दूरसंचार सेवा...
आर्टेमिस ३ मोहिमेला १ वर्ष उशीर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या अंतराळसंस्था नासानं त्यांच्या महत्वाकांक्षी आर्टेमिस मोहिमेला विलंब झाल्यामुळे चंद्रावर मानव पाठविण्याची योजना पुढं ढकललीआहे. या निर्णयामुळं नासानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ...
मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे.ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं,गंगापूर उपसा सिंचन...
भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्देश्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं उद्देश्य केंद्र सरकारनं आखलं असल्याची माहिती G-20 शेर्पा अमिताभ कांत यांनी दिली. ते आज...
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त झालं आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या कर संकलनाहून हे १७...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संरक्षण, सुरक्षा तसंच आर्थिक सहकार्य यासारख्या...
हंगेरीच्या परराष्ट्र व्यवहार संसदीय समिती अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : हंगेरी व भारतातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध पूर्वापार दृढ राहिले आहेत. भारतातील सर्व नामांकित कॉर्पोरेट उद्योजकांचे हंगेरीशी उद्योग व्यापार संबंध आहेत. हंगेरी...
केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम
राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला...
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ करीता वाढीव निधीस मान्यता देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण (सन 2024-25) योजनेसाठी नाशिक जिल्ह्यासाठी 609 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत सर्वसाधारण...
नोंदणीकृत हातमाग विणकरांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत राज्य शासनाने नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांसांठी विविध योजना जाहीर केल्या असून विणकरांना या योजनांचा लाभ घेण्याचे...