Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

जी २० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षाविषयक कार्यकारी गटाची बैठक गुरुग्राम इथं सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी२० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक कार्यगटाची बैठक आजपासून हरियाणात गुरुग्राम इथं सुरु झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीचं उद्घाटन...

राज्यात तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाच्या सत्ताकारणामुळे राज्यातलं राजकीय वातावरण गढूळ झालं असून शासन आणि प्रशासनही ठप्प झालं असल्यानं, राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीनं...

महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक – मुख्यमंत्री मुंबई, दि. १३: ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट...

सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक, सुयोग्य जमिनींची निश्चिती त्वरित करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून त्वरित करावी. या जमिनी नोडल एजन्सीला...

‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर ‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता मिळाली असून, त्याचा शासन...

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने राज्यसभेतल्या सर्व...

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून तत्काळ टोमॅटो खरेदीचे केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोमॅटोच्या वाढत्या किरकोळ किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,आणि कर्नाटकातून टोमॅटोची तत्काळ खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहक व्यवहार विभागानं...

कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा आणि केंद्रीय कोळसा खात्याचे माजी सचिव एच...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमधल्या कोळसा खाण घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना...

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख

मुंबई : नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन (एस टी)...

आगामी निवडणुकांसाठी सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकेका मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारून तयारीला लागण्याचा काँग्रेसचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी निवडणुकांच्या तयारीच्या उद्देशानं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज नवी दिल्ली इथं बैठक झाली. काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकेका मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारून...