लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर...
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
समाजमाध्यमांद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रसारण
मुंबई : माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते उद्या, दि. 31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5.30 वा. होणार असून...
पात्र व्यक्ती चाचणी केंद्रावर जाऊन नावनोंदणी करुन लस घेऊ शकता – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पात्र व्यक्ती थेट चाचणी केंद्रावर जाऊन नावनोंदणी करुन लस घेऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
लसीकरणाच्या या टप्प्यात खाजगी रुग्णालयांमध्येदेखील लस दिली जाणार असून लसीच्या...
फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार प्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. सार्कोझी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं.
त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची...
राज्यात काल नवे तीन हजार ६७० कोविडग्रस्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ६७० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ५६ हजार ५७५ झाली आहे.
काल ३६ रुग्णांचा या संसर्गानं...
सकारात्मक विचारसरणीने आणि सामुहिक प्रयत्नाने कोरोनावर विजय मिळवू : आ. सुनिल शेळके
शाम लांडे यांचे सामाजिक उपक्रम प्रशंसनीय : आ. सुनिल शेळके
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक नकाशावर सुनियोजित शहर म्हणून उदयाला आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि...
भ्रष्टाचाराला पायबंद घाला अन्यथा राष्ट्रवादी युवक आंदोलन करतील : विशाल वाकडकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील चाल वर्षांपासून प्रशासन, ठेकेदारी आणि अधिकारी संगनमताने महानगरपालिकेची आर्थिक लूट करीत आहेत. लॉकडाऊन काळात तर याचा उच्चांक गाठला गेला. तसेच लॉकडाऊन काळात रुग्ण...
महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, ‘लढा यूथ मूव्हमेंट’च्या वतीने बोंबाबोंब आंदोलन
निगडी : सेक्टर नंबर २२ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात...
संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथे साजरा
पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा संघटक...
एड-टेक प्लॅटफॉर्म बियॉन्डस्कूलची स्थापना
मुंबई: बियॉन्डस्कूल ही मुलांसाठीची भारतातील पहिली लाइव्ह ऑनलाइन अपस्किलिंग अकॅडमी आहे. व्यावहारिक जगात मुलांकरिता आवश्यक असणा-या कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. एखाद्या विषयाचे ज्ञान महत्त्वाचे असले...