NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा केंद्र सरकारचा आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यात शुल्का संबंधी केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर नाफेड आणि NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा आदेश केंद्र सरकारनं दिला आहे. त्यानंतर...
सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत...
पुणे : सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथ दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले...
मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्वांना मास्क लावणं सक्तीचं
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचं करण्यात येणार आहे. विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी...
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
मुंबई : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव...
उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा भारतानं केला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियानं केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा काल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत, भारतानं निषेध केला आहे. त्यामुळे प्रादेशिक क्षेत्राच्या शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचं म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक...
चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण...
दुग्ध व्यवसाय जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुग्ध व्यवसाय फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत नाही तर जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाॅयडा इथं सांगितलं. आंतरराष्ट्रीय...
आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच नाविन्यता सोसायटीचा पुढाकार
मुंबई : राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा...
भाजपाविरोधी आघाडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु पण अध्यक्षपद घेणार नाही – शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा विरोधातल्या संभाव्य संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी घेणार नाही, मात्र विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी लागणारं सहकार्य मी करेन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
मार्च महिन्यात १ लाख ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर संकलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यात आतापर्यंतचं सर्वात जास्त, म्हणजे १ लाख ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर संकलन झालं आहे. यात केंद्रीय वस्तू आणि सेवाकराचा वाटा २५...