प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुजरातमध्ये ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची गुजरातमधल्या भरुचमध्ये पायाभरणी आणि लोकार्पण केलं. पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत १० व्या स्थानी असलेला...

महिलांच्या आशिया कप टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडबरोबर सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया कप टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडबरोबर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती...

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधल्या रांची इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी...

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांचं दीर्घ आजारानं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते मैनपुरी लोकसभा...

डिजीटल रुपयाबाबत जागरुकता निर्माण करणारे भारतीय रिझर्व बँकेचे माहितीपत्र जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल रुपयाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं भारतीय रिझर्व बँकेनं माहितीपत्र जारी केलं आहे. डिजीटल चलनाबाबतचे उद्देश, त्यासाठीचे पर्याय, लाभ, भारतात डिजीटल चलनासाठी असलेले धोके याबाबत...

भारतीय वायू दलात डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वायू दलात येत्या डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जातील, अशी माहिती वायूदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी...

लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१८ कोटी ९० लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज  सकाळपासून सुमारे पावणे तीन लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१८ कोटी ९० लाखाच्या...

महिला टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर पाकिस्ताननं निर्धारित...

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसमधले मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेस बेलयात्स्की यांना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेलारुसमधले मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेस बेलयात्स्की यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलयत्सकी हे बेलारुस मधे ८० च्या दशकात झालेल्या लोकशाही चळवळीचे प्रणेते असून...

केदारनाथ आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यामुळं २७ तारखेला बंद करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड मधल्या केदारनाथ आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यामुळं या महिन्याच्या २७ तारखेला बंद केले जातील. या महिन्याच्या २६ तारखेला गंगोत्रीचे आणि पुढच्या महिन्यात १९ तारखेला...