आखाती देशांना यंदा जागतिक सरासरीच्या दुपटीन तापमान वाढीच्या झळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य पूर्व अर्थात आखाती देशांना यंदा जागतिक सरासरीच्या दुपटीन तापमान वाढीच्या झळा बसत आहेत. ज्याचा, तिथले नागरिक आणि अर्थव्यवस्थेवर विनाशकारी परिणाम होण्याचा धोका संभवतो असं...

भारताची औषधं आणि आवश्यक उपकरणं असलेली मदतीची १२वी खेप युक्रेनला सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं मानवतावादी भूमिकेतून औषधं आणि आवश्यक उपकरणं असलेली मदतीची १२वी खेप युक्रेनला सुपूर्द केली. रशियासोबतच्या संघर्षात युक्रेनला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून या अडचणी कमी...

स्वदेशी बनावटीच्या तारागिरी या युद्धनौकेचे जलावतरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माझगाव डॉक जहाजबांधणी कंपनीनं १७ ए प्रकल्पातल्या तारागिरी या तिसऱ्या लढाऊ नौकेचं आज जलावतरण केलं. ही नौका ३ हजार ५१० टन वजनाची असून तीचा प्रारुप आराखडा...

भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवर नेण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या मजबूत, सुरक्षित आणि जलद पुरवठ्यावर भर दिला आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या...

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्र्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रियाधमध्ये सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल बिन फरहाद अल सौद यांच्याशी काल द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा...

दुग्ध व्यवसाय जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुग्ध व्यवसाय फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत नाही तर जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाॅयडा इथं सांगितलं. आंतरराष्ट्रीय...

रेल्वेच्या जमिनी भाडेपट्ट्यानं देण्याच्या धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पंतप्रधान गति शक्ती’ अंतर्गत रेल्वेच्या जमिनी दीर्घकालीन भाडेपट्ट्यानं देण्याच्या धोरणालाही काल मान्यता दिली. या धोरणामुळे रेल्वेला अधिक महसूल मिळेल आणि एक लाख 20...

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समिती तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘राष्ट्रीय सहकार्य नीती’ आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी एक समिती तयार केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी...

गेल्या २ वर्षांत आयकर विवरणपत्र वेबसाईटवर २३ हजार ६४० तक्रारी दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात ऑनलाईन आयकर विवरणपत्र भरणाऱ्या नागरिकांनी गेल्या २ वर्षांमध्ये इ दाखल या तक्रार निवारण पोर्टलवर २३ हजार ६४० तक्रारी दाखल केल्या आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार...

रवी नारायण बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण यांना बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. नारायण हे एप्रिल 1994...